Sun. Jul 25th, 2021
Pune Police Constable Suicide, pune crime, police suicide news

Pune Police Constable Suicide: ग्रामीण पोलीस दलात (PUNE) कार्यरत असलेल्या शिपायाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उगडकिस आली आहे. (Pune Police Constable Suicide) रज्जाक मोहम्मद मणेरी असे या पोलीस शिपायाचे नाव असून यांच्या मृतदेहाजवळ सॉरी मॉम असे लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे.

Pune Police Constable Suicide

पुणे – ग्रामीण पोलीस Police दलात कार्यरत असलेल्या शिपायाने आत्महत्या Suicide केल्याची धक्कादायक घटना उगडकिस आली आहे. रज्जाक मोहम्मद मणेरी असे या पोलीस शिपायाचे नाव असून यांच्या मृतदेहाजवळ सॉरी मॉम असे लिहिलेली सुसाईड नोट Suicide Note सापडली आहे. या घटनेचा पुढील तपस पोलीस करत आहेत. Pune Bhor Police constable Razzak Muhammad Maneri Committed suicide

हे ही ऐका

रज्जाक हा मूळचा इंदापूर तालुक्यातील मणेरी येथील रहिवाशी होता. पण गेल्या काही वर्षांपासून रज्जाक हा पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता. रज्जाकचे नातेवाईक गेल्या २ दिवसांपासून त्याला फोन करत होते. (Pune Police Constable Suicide) मात्र तो फोन उचलत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी तो राहत असलेले ठिकाण गाठले. त्या ठिकाणी आल्यानंतर नातेवाईकांना रज्जाक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

Read Also – Janpravas Sangli Epaper

यानंतर त्याच्या नाइटवाईकांनी तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर त्यांना रज्जाकच्या मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोट सापडली. या नोटमध्ये रज्जाकने सॉरी मॉम असे लिहिले होते. रज्जाकने गळफास घेण्यापूर्वी आपली नस कापून घेतली होती. दरम्यान सध्या या घटनेचा तपास सुरु आहे. मात्र या पोलीस शिपायाने आत्महत्या का केली? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *