Sun. Jul 25th, 2021
Beed News, The son beats his mother and father, जन्मदात्यांना काठीने मारहाण

Beed News: वडिलांचे Father ऋण व्यक्त करण्याचा (Beed News) आज दिवस म्हणून फादर्स डे संपूर्ण देशभरात साजरा केला जात असताना, Beed News, दुसरीकडे मात्र बीडमधील Beed घाटशिळ Ghatshil पारगाव Pargaon गावातील मुलगा आपल्या आई- वडिलांना काठीने बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल Viral झाला आहे. The son beats his mother and father

यामध्ये गंभीर बाब म्हणजे, या बेदम मारहाणीत जन्मदात्या आईचा मृत्यू झाला असून, वडील नगर Nagar येथील रुग्णालयात Hospital उपचार सुरु आहे. (Beed News) या घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Beed News) बीड जिल्ह्यातील घाटशिळ पारगाव गावातील बाबासाहेब खेडकर या विकृत व्यक्तीने आपल्या आई- वडिलांना शनिवारी सायंकाळी चारच्या दरम्यान, काठीने बेदम मारहाण केली.

Beed News

जन्मदात्यांना काठीने मारहाण

विशेषबाब म्हणजे, मारहाण करत असतानाचे व्हिडिओ Video गावातीलच एका अज्ञात व्यक्तीने रेकॉर्ड Record केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर Social media व्हायरल झाल्याने, घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर यांचा विकृतपणा चव्हाट्यावर दिसून आला आहे. या संदर्भाने अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. बाबासाहेब खेडकर हा चक्क काठीने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना सतत मारहाण करत होता, असे तेथील ग्रामस्थांनी सांगितले आहे. The son beats his mother and father

मारहाण करताना थांबवण्यासाठी केलेल्या लोकांना देखील शिव्या आणि मारहाण करत होता, म्हणून लोकं तिकडे जात नव्हते. झालेल्या मारहाणीत बाबासाहेब खेडकर याची आई शिवबाई खेडकर हिचा मृत्यू झाला आहे, आणि वडील नगर येथील दवाखान्यात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Beed News) आजच्या दिवशी जागतिक फादर्स डे निमित्त देशभरात वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केल जात. आई- वडिलांना काठीने मारहाण करताना मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत झाल्याने, संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘व्हायरल झालेल्या व्हिडीओची तात्काळ चौकशी करून, योग्य ती कारवाई केली जाईल. हा प्रकार संतापजनक आहे. ‘आई- वडिलांना अशा पद्धतीने अमानुष मारहाण करणाऱ्या नराधमांवर कारवाई करा, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. (Beed News) पुरोगामी महाराष्ट्रात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने चिंता व्यक्त केली जात आहे. वयोवृद्ध आई- वडिलांना लाठी काठीने बेदम मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. The son beats his mother and father

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *