Sat. Jul 24th, 2021
Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp, ekadashi messages in marathi, ashadhi ekadashi status in marathi download, ashadi ekadashi caption in marathi, ashadi ekadashi chya hardik shubhechha in marathi, ashadhi ekadashi status video download, ashadi ekadashi in marathi, ashadhi ekadashi video status

Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp: आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते, पंढरपूरात दाखल झालेल्या भक्तांची मांदियाळी, चंद्रभागेचा काठ, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन बारीत भाबड्या भक्तांची आस. वर्षभरात येणाऱ्या २४ एकादशीमध्ये आषाढी एकादशीचे महत्त्व विशेष आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला ‘आषाढी एकादशी’ असे म्हणतात.

तसंच राज्यातील विविध विठ्ठल मंदिरातही आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जातो. शाळांमध्ये दिंडी काढली जाते. (Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp) मात्र गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही कोविड-19 दहशतीमुळे हे काही अनुभवता आले नाही. असे जरी असेल तरी नाराज होण्याचे कारण नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल डिस्टंसिंग पाळून आपण WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवरुन शुभेच्छा संदेश, Messages, Wishes पाठवून तुम्ही आषाढी एकादशीचा उत्साह कायम राखू शकता. यासाठी काही खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, ग्रिटींग्स, शुभेच्छापत्रं… 9Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp)

Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp

Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp, ekadashi messages in marathi, ashadhi ekadashi status in marathi download, ashadi ekadashi caption in marathi, ashadi ekadashi chya hardik shubhechha in marathi, ashadhi ekadashi status video download, ashadi ekadashi in marathi, ashadhi ekadashi video status

सांवळी ते मूर्ति ह्रुदयीं बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥
धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव । ह्रुदयीं पंढरिराव राहतसे ॥२॥

आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही । चिंता विठ्‌ठलचरणीं जडोनी ठेली ॥३॥

नामयाचे जनी विश्रांति पैं झाली । ह्रुदयीं राहिली विठ्‌ठलमूर्ती ॥४॥

Share To Whatsapp

आषाढी एकादशीच्या विठ्ठलमय शुभेच्छा!

Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp, ekadashi messages in marathi, ashadhi ekadashi status in marathi download, ashadi ekadashi caption in marathi, ashadi ekadashi chya hardik shubhechha in marathi, ashadhi ekadashi status video download, ashadi ekadashi in marathi, ashadhi ekadashi video status

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख

पाहीन श्रीमुख आवडीने

Share To Whatsapp

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp, ekadashi messages in marathi, ashadhi ekadashi status in marathi download, ashadi ekadashi caption in marathi, ashadi ekadashi chya hardik shubhechha in marathi, ashadhi ekadashi status video download, ashadi ekadashi in marathi, ashadhi ekadashi video status

जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा

आनंदे केशवा भेटतांचि

या सुखा उपमा नाही त्रिभुवनी

पहिली शोधोनी अवघी तीर्थे

Share To Whatsapp

आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp, ekadashi messages in marathi, ashadhi ekadashi status in marathi download, ashadi ekadashi caption in marathi, ashadi ekadashi chya hardik shubhechha in marathi, ashadhi ekadashi status video download, ashadi ekadashi in marathi, ashadhi ekadashi video status

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई

सुखालाही आला या हो आनंदाचा पूर

चालला नामाचा गजर| अवघे गरजे पंढरपूर||

आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp, ekadashi messages in marathi, ashadhi ekadashi status in marathi download, ashadi ekadashi caption in marathi, ashadi ekadashi chya hardik shubhechha in marathi, ashadhi ekadashi status video download, ashadi ekadashi in marathi, ashadhi ekadashi video status

विठ्ठल विठ्ठल

नाम तुझे ओठी

पाऊले चालती

वाट हरीची…

नाद पंढरीचा

साऱ्या जगा मधी…

चला जाऊ पंढरी

आज आषाढी एकादशी…

आषाढी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!

Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp, ekadashi messages in marathi, ashadhi ekadashi status in marathi download, ashadi ekadashi caption in marathi, ashadi ekadashi chya hardik shubhechha in marathi, ashadhi ekadashi status video download, ashadi ekadashi in marathi, ashadhi ekadashi video status

हेची दान देगा देवा

तुझा विसर न व्हावा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

यंदाच्या पंढरपूर वारीला तुम्हांला जाता आले नसले तरी काय झाले. महाराष्ट्रातील या महासणाच्या तुम्ही तुमच्या आप्त स्वकियांना शुभेच्छा तर नक्की देऊ शकतात. तर वर दिलेले शुभेच्छा मेसेज फॉरवर्ड करा… (Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp)

आषाढी एकादशी व्रत तारीख आणि वेळ

आषाढी एकादशी तारीख : 20 जुलै 2021
आषाढी एकादशी तिथी आरंभ: 09:59 PM (19 जुलैच्या रात्री)
आषाढी एकादशी तिथी समाप्ती: 07:17 PM (20 जुलैच्या संध्याकाळी)
पंचांगच्या माहितीनुसार, तर 21 जुलै दिवशी पारायणाची वेळ सकाळी 5 वाजून 36 मिनिटांपासून 8 वाजून 21 मिनिटांपर्यंत आहे.

आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. त्या दिवशी देव झोपतात म्हणून या एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात. (Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp) यंदा 20 जुलैला सर्वात मोठी म्हणजे महा एकादशी आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत पंढरपूरला जातात. यालाच ‘आषाढी वारी’ म्हणतात. यात सामील होतात ते ‘वारकरी.’ हातात टाळ, खांद्यावर भगवी पताका, साथीला मृदंग अशा वेषात वारकरी वारीत सामील होतात.

विठोबा-रखुमाई, ग्यानबा-तुकाराम, जयजय राम कृष्ण हरी असे गात नाचत वारी आषाढी एकादशीला पंढरपूरात दाखल होते. (Ashadi Ekadashi Status in marathi for whatsapp) विठ्ठलाच्या महापूजेनंतर मोठ्या संख्येने आलेले भाविक विठुरायाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशी निमित्त व्रत करण्याची परंपरा आहे. या व्रताचा आषाढ शुद्ध एकादशीपासून आरंभ करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *